Judges 8:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याही वर्षी तुम्ही चांगले पीक घेतले आहे. ओरेब जेब या दोन मिद्यानी नेत्यांना तर परमेश्वराने तुमच्या हाती सोपवले. तुम्ही जे केलेत त्याच्याशी मी माझ्या यशाची तुलना कशी करु?” गिदोनचे हे उत्तर ऐकून एफ्राईम लोकांचा राग बराच निवळला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मिद्यानाचे सरदार ओरेब व जेब ह्यांना देवाने तुमच्या हाती दिले; तुम्ही केले त्या मानाने मला काय करता आले?” तो असे बोलला तेव्हा त्यांचा त्याच्यावरील राग शमला. गिदोन मिद्यानाचे राजे कैद करतो
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने ओरेब व जेब मिद्यानी पुढारी तुमच्या हातात दिले. तुमच्या तुलनेने मी काय केले आहे?” असे बोलल्यानंतर त्यांचा त्याच्यावरचा राग शांत झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला; मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे?” तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला.