Judges 8:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुढे गिदोन बराच वृध्द होऊन मरण पावला. योवाशच्या कबरीत त्याला पुरण्यात आले. अबियेजर लोक राहतात त्या अफ्रा या गावात ही कबर आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योवाशाचा मुलगा गिदोन हा चांगला म्हातारा होऊन मरण पावला आणि अबियेजेर्यांच्या अफ्रा येथे त्याचा बाप योवाश ह्याच्या कबरेत त्याला पुरण्यात आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योआशचा पुत्र गिदोन पूर्ण वयातीत होऊन मरण पावला व त्याला अबियेजर्यांच्या ओफराह येथे त्याचा पिता योआशच्या कबरेत पुरण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग योवाशाचा पुत्र गिदोन चांगल्या म्हातारपणी मेला, आणि त्यास अबीयेजऱ्यांच्या अफ्रा येथे त्याचा पिता योवाश याच्या कबरेत पुरण्यात आले.