Judges 9:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग ती झाडे अंजीराच्या झाडाकडे गेली व म्हणाली, “तू आमचा राजा हो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग झाडे अंजिराला म्हणाली, ‘चल, तू आमच्यावर राज्य कर.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नंतर ते वृक्ष अंजिराच्या वृक्षास म्हणाले, ‘ये आणि तू आमचा राजा हो!’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर त्या झाडांनी अंजिराला म्हटले, ‘तू चल, आमचा राजा हो.’