Judges 9:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शेवटी ती सर्व झाडे काटेरी झुडुपाकडे जाऊन म्हणाली, “तू ये आणि आम्हावर राज्य कर.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ती सर्व झाडे काटेरी झुडपाला म्हणाली, ‘चल, तू आमच्यावर राज्य कर.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अखेरीस सर्व वृक्ष काटेरी झुडूपाला म्हणाले, ‘ये आणि तू आमचा राजा हो.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर त्या सर्व झाडांनी काटेरी झुडुपाला म्हटले, ‘चल तू आमचा राजा हो.’