Judges 9:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अबीमलेखने इस्राएल लोकांवर तीन वर्षे राज्य केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबीमलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबीमेलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केल्यानंतर,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा अबीमलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केले.