Judges 9:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याच सुमाराला एबेदचा मुलगा गाल आपल्या भाऊ बंदांसह शखेम शहरी राहायला आला. तेव्हा शखेमच्या वडीलधान्यांनी गालवर विश्र्वास टाकून राहायचे ठरवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या सुमारास एबेदाचा मुलगा गाल आपल्या भाऊबंदांसह शखेमात राहण्यासाठी आला आणि शखेमकरांनी त्याच्यावर विश्वास टाकला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग एबेदचा पुत्र गाल आपल्या भावांबरोबर शेखेमास आला आणि तेथील नागरिकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसह आला, आणि ते शखेमात आल्यानंतर शखेमातल्या मनुष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.