Judges 9:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जबूल शखेम नगराचा अधिकारी होता त्याने हे ऐकले आणि तो संतापला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एबेदाचा मुलगा गाल ह्याचे हे शब्द ऐकून नगराधिपती जबूल ह्याला फार राग आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु नगराधिपती जबुलाने एबेदचा पुत्र गालचे बोलणे ऐकले तेव्हा तो भयंकर संतापला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या वेळेस त्या नगराचा अधिकारी जबुल याने, एबेदाचा पुत्र गाल याच्या गोष्टी ऐकल्या, आणि त्याचा राग पेटला.