Judges 9:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इकडे एबेद पुत्र गाल बाहेर पडून नगराच्या वेशीपाशी उभा राहिला तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैन्य दबा धरुन बसले होते ते एकदम बाहेर आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इकडे एबेदाचा मुलगा गाल बाहेर येऊन नगराच्या वेशीत उभा राहिला तेव्हा अबीमलेख व त्याच्याबरोबरचे लोक दबा धरून बसले होते तेथून उठले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता एबेदचा पुत्र गाल बाहेर आला आणि शहराच्या वेशीजवळ उभा राहिला, अबीमेलेख आणि त्याचे सैन्य जे दबा धरून बसले होते तेही बाहेर आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग एबेदाचा पुत्र गाल, बाहेर येऊन नगराच्या वेशीजवळ उभा राहिला, आणि अबीमलेख आपल्याजवळच्या लोकांसोबत दबा सोडून उठला.