Judges 9:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा गाल शखेमच्या लोकांचे नेतृत्व करुन लढाईला बाहेर पडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा गाल शखेमकरांपुढे होऊन अबीमलेखाशी लढला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा गालने शेखेमाच्या नागरिकांना लढण्यासाठी नेले व अबीमेलेखाशी तो लढला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग गालाने शखेमातल्या मनुष्यांपुढे होऊन, बाहेर जाऊन अबीमलेखाशी लढाई केली.