Judges 9:44 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अबीमलेख एका तुकडी बरोबर शखेमच्या वेशीपाशी गेला. राहिलेल्या दोन तुकडचांनी शेतातील लोकांवर हल्ला करुन त्यांना ठार केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबीमलेख व त्याच्याबरोबरची तुकडी ह्यांनी पुढे धावत जाऊन नगराची वेस रोखून धरली आणि दुसर्‍या दोन तुकड्यांनी मैदानात असलेल्या सगळ्या लोकांवर हल्ला करून त्यांचा मोड केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबीमेलेख आणि त्याच्या तुकडीने शहराच्या वेशीजवळ पुढे धावत येऊन ती रोखून धरली. त्याच्या इतर दोन तुकड्यांनी जे शेतात होते त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा शेतांमध्ये संहार केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अबीमलेख व त्याच्यासोबतच्या तुकड्यांनी हल्ला करून शहराचे दरवाजे रोखून धरले. इतर दोन तुकड्यांनी शेतात असलेल्या लोकांवर हल्ला करून त्यांना ठार मारले.