Judges 9:47 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे ही अबीमलेखच्या कानावर आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शखेमाच्या गढीतले सर्व लोक एकत्र झाल्याची बातमी अबीमलेखाला लागली,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा अबीमेलेखाने हे ऐकले की नागरिक शेखेमाच्या बुरुजात एकत्र झाले आहेत,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व पुढारी शखेमच्या बुरुजात जमा झाले आहेत असे अबीमलेखाला कोणी सांगितले.