Judges 9:52 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अबीमलेख व त्याची माणसे हल्ला करायला गढीपर्यंत आली. त्यांना गढीला आग लावायची होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा अबीमलेखाने त्या गढीवर हल्ला चढवला व तो तिला आग लावण्यासाठी तिच्या दरवाजाच्या अगदी जवळ गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबीमेलेख बुरुजाकडे गेला आणि त्याने त्यावर हल्ला केला. पण बुरुजाला आग लावण्यासाठी तो प्रवेशद्वाराजवळ गेला असताना,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर अबीमलेख त्या बुरूजाजवळ आला आणि त्याच्याविरुध्द लढला, आणि बुरूजाला आग लावून जाळायला त्याच्या दाराजवळ गेला.