Judges 9:53 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण अबीमलेख गढीच्या दरवाजाशी थांबलेला असताना, वर चढून बसलेल्या एका बाईने त्याच्या डोक्यावर जाते टाकले. अबिमलेखच्या डोक्याला त्यामुळे भयंकर मार लागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे पाहून एका स्त्रीने जात्याची वरची तळी अबीमलेखाच्या डोक्यात टाकून त्याचा कपाळमोक्ष केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एका स्त्रीने जात्याची वरची तळी खाली सरळ अबीमेलेखाच्या डोक्यावर टाकली आणि त्याच्या कवटीचा चुराडा केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा एका स्त्रीने अबीमलेखाची टाळू फोडण्यास त्याच्या डोक्यावर जात्याची वरची तळी टाकली.