Judges 9:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एक दिवस, आपल्यांला कोणीतरी राजा असावा असे सर्व झाडांच्या मनात आले. तेव्हा जैतून वृक्षाला ती झाडे म्हणाली, “तू आमचा राजा हो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एकदा झाडे कोणाला तरी अभिषेक करून आपणांवर राजा नेमावे म्हणून निघाली; ती जैतुनाकडे जाऊन म्हणाली ‘तू आमच्यावर राज्य कर.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकदा वृक्षांनी त्यांच्यासाठी राजाला अभिषिक्त करण्यास गेले. ते जैतून वृक्षाला म्हणाले, ‘तू आमचा राजा हो!’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
झाडे आपल्यावर अभिषेकाने राजा करायास निघाली; तेव्हा त्यांनी जैतूनाला म्हटले, ‘तू आमचा राजा हो.’