Lamentations 3:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने मला दाताने खडे फोडायला लावले. मला धुळीत लोटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने मला आपल्या दातांनी खडे फोडायला लावले आहे; त्याने मला राखेने माखून काढले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी माझे दात खड्यांनी पाडले आहेत. त्यांनी मला धुळीत तुडविले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने खड्यांनी माझे दात तोडले आहेत. त्याने मला राखेत लोटले आहे.