Lamentations 3:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती प्रत्येक दिवशी नवीन, ताजी असते. परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते; तुमची विश्वसनीयता महान आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे.