Lamentations 3:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराचे जोखड वाहणे केव्हाही बरेच. ते तरूणपणापासून वाहणे तर फारच चांगले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे त्याच्या हितासाठी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुरूषाने आपल्या तरूणपणांत जू वाहावे हे त्यास फार चांगले आहे.