Lamentations 3:45 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या राष्ट्रांसमोर तू आम्हाला कचरा व धूळ ह्यासारखे केलेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आम्हांला राष्ट्रांमध्ये हेंदर व केरकचरा केले आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये केरकचरा गाळ व उकिरडा केले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांमध्ये तू आम्हास कचरा व धूळ ह्यासारखे केलेस.