Lamentations 3:63 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, बसता उठता ते माझी कशी खिल्ली उडवितातत ते पाहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू त्यांचे उठणेबसणे पाहा; मी त्यांचे उपहासगीत झालो आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्याकडे बघा! उभे राहून वा बसून, ते माझ्या उपहासाची गाणी गातात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरा, त्यांचे बसने व उठने तू पाहा, मी त्यांच्या थट्टेचा विषय झालो आहे.