Lamentations 3:65 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांचे मन कठोर कर. नंतर त्यांना शाप दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हृदयाची कठोरता हा आपला शाप तू त्यांना देशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या हृदयावर आवरण टाका, तुमचा शाप त्यांच्यावर पडो!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू त्यांना हृदयाची कठोरता देशील, तुझा शाप त्यांना देशील.