Lamentations 5:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू आमच्यावर खूप रागावला होतास! तू आमचा पूर्णपणे त्याग केलास का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आम्हांला सर्वस्वी टाकून दिले आहेस. तू आमच्यावर फार क्रोधायमान झाला आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुम्ही आमच्यावर मर्यादेपलिकडे क्रोधित झाला नसाल आणि आमचा कायमचा त्याग केला नसेल तर.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तोपर्यंत आमचा धिक्कार होऊन आमच्याप्रती तुझा क्रोध अतिभयंकर असेल.