Leviticus 1:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व मग त्याच्या शरीराचे तुकडे करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्या यज्ञपशूचे कातडे काढावे आणि पशूचे कापून तुकडे करावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही यज्ञपशूची कातडी काढावी आणि पशूचे कापून तुकडे करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व त्याचे तुकडे करावे.