Leviticus 11:10 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जलचरांपैकी ज्या प्राण्यांना पंख अथवा खवले नाहीत असे समुद्रांत व नद्यांत संचार करणारे सर्व जलचर तुम्ही ओंगळ समजावेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण ज्यांना कल्ले व खवले नाहीत—मग ते समुद्रात राहणारे वा इतर जलचर असोत—असे सर्व मासे तुम्हाला निर्विवाद अशुद्ध असून निषिद्ध आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जलचरापैकी समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख आणि खवले नाहीत असे प्राणी तुम्ही खाऊ नये; परमेश्वराच्या दृष्टीने ते अयोग्य आहेत.