Leviticus 11:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जितके पंख असलेले कीटक प्राणी चार पायावर चालतात तितके परमेश्वराच्या दृष्टिने खाण्यास योग्य नाहीत; ते खाऊ नये!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जितके सपक्ष प्राणी चार पायांवर चालतात तितके तुम्ही ओंगळ समजावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चार पाय असलेले उडणारे कीटक तुम्ही खाऊ नये, ते तुमच्यासाठी अशुद्ध समजले जातात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जितके पंख असलेले कीटक प्राणी चार पायावर चालतात तितके परमेश्वराच्या दृष्टीने खाण्यास योग्य नाहीत; ते खाऊ नये!