Leviticus 11:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच प्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्यापैकी तुम्ही खावेत ते हे: निरनिराळ्या जातीचे टोळ, निरनिराळ्या जातींचे नाकतोडे, निरनिराळ्या जातींचे खरपुडे, व निरनिराळ्या जातींचे गवत्ये टोळ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उड्या मारीत चालणारे सर्व जातींचे टोळ, नाकतोडे, खरपुडे व गवतेटोळ तुम्ही खावेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचप्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावू शकता.