Leviticus 11:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत ते खाऊ नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि चार पायांचे इतर सपक्ष प्राणी तुम्ही ओंगळ समजावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मात्र चार पाय असून जे उडतात ते सर्व कीटक तुम्हाला निषिद्ध आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत ते खाऊ नये.