Leviticus 11:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जमिनीवर रांगणार्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावेत ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातींचे सरडे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जमिनीवर सरपटणार्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, सरडे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे,