Leviticus 11:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या शवाचा काही भाग पेरण्याच्या बियाणावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या शवांचा काही भाग पेरण्याच्या बियाणांवर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर शेतात पेरण्याच्या बियाण्यांना त्यांच्या मृत शरीराचा स्पर्श झाला तर ते शुद्धच राहते;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग पेरण्याच्या बियाणावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे;