Leviticus 11:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यांवर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि ते बियाणे पाण्याने भिजल्यानंतर त्या प्राण्यांच्या शवांचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण ओल्या बियाण्यावर मृतदेह पडले तर ते बियाणे तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.