Leviticus 11:6 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ससा रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तोही तुम्ही अशुद्ध समजावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ससा जरी रवंथ करतो, तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात; तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ससा हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो सुध्दा अशुद्ध समजावा.