Leviticus 11:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जलचरांपैकी तुम्ही खावेत ते हे: जलाशयांत, समुद्रांत व नद्यांत संचार करणार्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“समुद्राच्या आणि नद्यांच्या पाण्यात राहणार्या सर्व प्राण्यांपैकी तुम्ही कल्ले आणि खवले असलेले कोणतेही प्राणी खाऊ शकता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे.