Leviticus 13:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात पांढरा डाग दिसून येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एखाद्याच्या कातडीत जळल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस तकतकीत किंवा नुसता पांढरा डाग दिसून येईल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखादा काही कारणाने भाजला व जळालेली जागा लालसर पांढरी किंवा नुसती पांढरी झाली असे दिसून आले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस-पांढरा किंवा पांढरा डाग दिसून येईल.