Leviticus 13:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सातव्या दिवशी त्याने त्याला तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या माणसाला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्ठा होय;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सातव्या दिवशी त्याने त्याची तपासणी करावी आणि तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सातव्या दिवशी याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर चट्टा त्वचेवर पसरत गेला असेल, तर याजकाने त्यास अशुद्ध म्हणून जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सातव्या दिवशी त्याने त्यास तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय;