Leviticus 13:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर तकतकीत पांढरे डाग असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर तकतकीत डाग म्हणजे पांढरे तकतकीत डाग असले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या त्वचेवर पांढरे चट्टे असतील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर पांढरे डाग असतील.