Leviticus 13:44 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तर त्या माणसाच्या डोक्यावर पडलेला चट्ठा महारोगाचा होय; तो माणूस अशुद्ध होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तो मनुष्य महारोगी असून अशुद्ध होय; याजकाने त्याला अवश्य अशुद्ध ठरवावे; त्याच्या डोक्यावर पडलेला तो महारोगाचा चट्टा होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर त्या व्यक्तीच्या डोक्यावर पडलेला चट्टा कुष्ठरोगाचा आहे; ती व्यक्ती अशुद्ध आहे; याजकाने त्यास अशुद्ध असे जाहीर करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर त्या मनुष्याच्या डोक्यावर पडलेला चट्टा महारोगाचा होय; तो मनुष्य अशुद्ध होय; याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे.