Leviticus 13:46 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जोपर्यत त्याच्या अंगावर चट्ठा असेल तितक्या दिवसापर्यत त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे राहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जोपर्यंत कुष्ठरोग टिकून आहे, तोपर्यंत तो मनुष्य अशुद्ध असून त्याने छावणीबाहेर एकटे राहावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जोपर्यंत त्याच्या अंगावर चट्टा असेल तितक्या दिवसापर्यंत त्याने अशुद्ध रहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे रहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.