Leviticus 13:53 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“परंतु तो चट्ठा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वस्त्रावर, ताण्यावर अथवा बाण्यावर किंवा चामड्याच्या केलेल्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा पसरलेला नाही असे याजकाला तपासणीनंतर दिसून आले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण सातव्या दिवशी ते विणलेले वस्त्र किंवा चामड्याची वस्तू तपासली असता तो चट्टा पसरला नाही, असे याजकाला दिसून आले, तर त्याने कुष्ठरोगाची शंका असलेली वस्तू धुऊन टाकण्याचा आदेश द्यावा व नंतर आणखी सात दिवस ती वेगळी ठेवावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु तो चट्टा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे.