Leviticus 13:56 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“परंतु धुतल्यावर तो चट्ठा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण धुतल्यानंतर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा किंवा ताण्याचा किंवा बाण्याचा तेवढाच भाग फाडून काढावा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण धुतल्यानंतर चट्ट्याचा रंग फिकट झाला आहे, असे याजकाला दिसून आले, तर त्याने चट्टा असलेल्या विणलेल्या कापडाच्या वा चामड्याच्या वस्तूचा तेवढाच भाग कापून टाकावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु धुतल्यावर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा.