Leviticus 14:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्या माणसासाठी प्रायश्चित करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याजकाने अन्नार्पणासह, होमबली वेदीवर अर्पावा व त्या माणसासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे तो मनुष्य शुद्ध ठरेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्या मनुष्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.