Leviticus 14:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने ही सामग्री घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने हे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“प्रायश्चित्तविधीसाठी त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी आठव्या दिवशी ते पक्षी याहवेहसमोर सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्यानेही सामग्री घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.