Leviticus 14:39 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्ठा घराच्या भिंतीवर पसरला असल्यास,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग सातव्या दिवशी याजकाने ते घर पुन्हा जाऊन तपासावे आणि तो चट्टा घराच्या भिंतींवर पसरला असल्यास,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्टा भिंतीवर पसरला असेल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्टा घराच्या भिंतीवर पसरला असल्यास,