Leviticus 14:40 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चट्ठा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध जागी टाकून देण्याची त्याने लोकांना आज्ञा द्यावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजकाने आज्ञा करावी की, चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर याजकाने चट्टा असलेला भाग काढून तो नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध जागी टाकून देण्याची याजकाने लोकांस आज्ञा द्यावी.