Leviticus 14:43 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्ठा घरात पुन्हा उद्भवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर जर पुन्हा तो चट्टा घरात उद्भवला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर तो चट्टा पुन्हा आला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्टा घरात पुन्हा उद्भवला.