Leviticus 14:49 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही त्याने आणावी;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब हे त्याने आणावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने दोन पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाची दोरी व एजोब घेऊन शुद्धीकरणाचा विधी करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही त्याने आणावी;