Leviticus 14:52 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या सर्व सामग्रीचा उपयोग करुन ह्या प्रकारे याजकाने ते घर शुद्ध करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या पक्ष्याचे रक्त, वाहते पाणी, तो जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी रंगाचे कापड ह्यांच्या योगे त्याने ते घर शुद्ध करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या पक्ष्याचे रक्त, वाहते पाणी, तो जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, एजोब, आणि किरमिजी रंगाचे कापड ह्याप्रकारे याजकाने ते घर शुद्ध करावे.