Leviticus 15:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“स्त्राव होणारा माणूस आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्राव होणारा मनुष्य आपल्या स्रावापासून बरा झाल्यावर आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने मोजून सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले शरीर धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“स्राव थांबल्यावर त्याने आपली वस्त्रे धुऊन, सात दिवसांच्या शुद्ध होण्याच्या विधीची सुरुवात करावी. त्याने आपली वस्त्रे धुवावी आणि वाहत्या पाण्यात स्नान करून शुद्ध व्हावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्त्राव होणारा मनुष्य आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.