Leviticus 15:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आठव्या दिवशी त्याने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर जाऊन याजकाकडे ती द्यावीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घ्यावीत व सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर येऊन याजकाला ती द्यावीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी.