Leviticus 15:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“अशा स्त्रीबरोबर लेंगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्याशी संभोग करताना पुरुषाला तिचा विटाळ लागला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो निजेल तेही अशुद्ध समजावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याकाळात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणारा पुरुष सात दिवस अशुद्ध राहील आणि ज्या बिछान्यावर तो झोपेल तो अशुद्ध समजावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशा स्त्रीबरोबर लैगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध रहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे.