Leviticus 15:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आठव्या दिवशी तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे जावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे.