Leviticus 15:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याचा स्त्राव वाहात असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा शारीरिक स्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय, त्याच्या स्रावामुळे झालेल्या अशुद्धतेविषयीचा नियम हा:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचे शरीर सतत स्राव बाहेर टाकीत असले किंवा अडवून ठेवीत असले, तरी तो मनुष्य अशुद्ध आहे. या स्रावामुळे तो मनुष्य अशुद्ध होतो:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचा स्त्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय.